Posts

Showing posts from February, 2019

How reserves are the saviours of ecology

Image
We repetitively hear in the news about wild animals being seen into metros which are on the periphery of the jungle. It is, of course, breaking news and people shudder at the thought. However, we need to think the other way round. The wild animals are entering our territory as we have been encroaching on their spaces. The forest land in India has been continuously invaded to make way for concrete jungles. The result is the extinction of dwellings for wild animals while harming the ecology. However, we can breathe a sigh of relief wherein India has several forest reserves dedicated to wild animals. Although the lion is king of the jungle, the tiger has its own distinct identity in the woods. The diminishing number of tigers at an alarming rate has been decreased due to the efforts taken by the National Tiger Conservation Authority (NCTA). ‘Project Tiger’ is a tiger conservation program launched by the Government of India for Bengal tigers. It aims for a viable population of tige

तुम्हाला वाघांबद्दल 'ही' महत्त्वाची तथ्य माहीत आहेत का?

Image
सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. वाघ, वाघीण त्यांच्या अंगा-खांद्यावर बागडताना किती सुंदर आणि लोभस दिसतात ना...  तर मित्रांनो आज आपण पाहू यात वाघांबद्दल काही तथ्यं जी तुम्हाला माहीत नसतील... पाहू यात कोणती आहेत ती... वाघ हे त्यांच्या क्षेत्राताबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कुणी आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत.  वाघामध्ये ३० फूटांपर्यंत लांब उडी मारण्याची क्षमता असते आणि ते वेगाने पोहूही शकतात. वाघाच्या अंगावरील पट्टे हे मानवी फिंगरप्रिंट्सप्रमाणे युनिक असतात. वाघ त्यांचे क्षेत्र मूत्राद्वारे, झाडावर निशाण किंवा गर्जना करुन ठरवतात. वाघाचे वय त्याच्या नाकाच्या रंगावरुन ठरवतात. तारुण्यात त्यांचे नाक गुलाबी रंगाचे असते, जसजसे त्यांचे वय वाढत जाते त्यांच्या नाकाचा रंग काळसर-तपकिरी होत जातो.  तर ही आहेत वाघांबद्दलची काही तथ्य... वाघ, जंगल सफारीबद्दल अधिक माहि

Tadoba reserve-Attraction for Tigers and much more

Image
Talk about Tadoba and we immediately think about our striped wild cat's tiger. Although Lion is a king of the jungle, tigers have their royal appeal. There are several wildlife reserves of Tiger in India and Tadoba Andhari Tiger Reserve is one of them. These reserves need to be preserved and maintained to save our ecology. Tadoba is named after a god ‘Tadoba’ or ‘Taru’ worshipped by Tribes. It has become one of the hotspots for adventure and animal lovers. There are few wildlife sanctuaries who have been taking ‘save tiger’ mission seriously. Tadoba has always been portrayed as a tourism spot attracting several tourists. Tadoba also has other mammals like Indian leopards, sloth bears, Jungle Cats, and small Indian Civet among others. There are various reptiles, bird species, and insects that are balancing the ecosystem. The main attraction of the place is the safari showing tigers of Tadoba. Open Jeeps or buses with tourists are available for visitors. You can directly go

Amalgamation of adventure and leisure through your trip

Image
Imagine you are planning a vacation and members of your family have varied choices. If you want adventure, your wife wants sightseeing, children want activities and parents want leisure among others. How would you balance all their demands? You can integrate your vacation by accumulating everyone’s demand. You can plan a wholesome vacation where your entire family can relax and rejuvenate. Earlier, planning a trip involved a lot of brainstorming about the budget, locations, traveling, tickets and execution among others. However, now trip planning has become a simple task. There are several companies who organize packaged tours for people. You can even book your ticket through internet thus saving the long queues. Several bus travel companies have come up making it easy for booking. These package tour companies provide a detailed plan of your trip giving you a chance to relax. However, you have to choose the right company. Combining your trip can be a marvelous idea as you can

ताडोबा राष्ट्रीय उद्यानात काय-काय कराल???

Image
ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य आहे आणि हे अभयारण्य त्यातील व्याघ्र प्रकल्पासाठी सर्वश्रूत आहे. जेव्हापासून तेथे व्याघ्र प्रकल्प सुरु झालं तेव्हापासून तेथे पर्यटकांची भाऊगर्दी सुरु झाली आहे. फक्त वाघ नाहीत तेथे १९५ जातीचे पक्षी, विविध वनस्पती, प्राणी आणि वन्यजीवन आढळतात. जी हौशी पर्यटकांची पावले आपोआप ताडोबा अभयारण्याकडे वळवतात. आता आपण पाहू यात ताडोबा अभयारण्यात पाहण्यासारखे अजून काय आहे... १. जंगल सफारी... ताडोबा अभयारण्यात सहा गेट आहेत, ती पुढीलप्रमाणे मोहरली गेट, कुस्वांडा गेट, कोलारा गेट, नवेगाव गेट, पंगडी गेट, झरी गेट. या गेटमधून तुम्ही जंगल सफारीसाठी जाऊ शकता आणि येथील ८० हून अधिक वाघांना पाहू शकता. २. गावाला भेट देणे... ताडोबा अभयारण्याच्या सभोवताली अनेक छोटी गावं आणि आदिवासी पाडे आहेत. येथे जाऊन आपण त्यांच्याबद्दल माहिती, त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती जाणून घेऊन शकतो. निसर्गाच्या कुशीत स्वछंद फिरू शकतो... ताडोबा अभयारण्यात आगळी वेगळी आणि मोठ-मोठी झाडे आहेत. अशावेळीस आपण सांजवेळी किंवा सकाळच्यावेळी निसर्गाच्या कुशीत स्वछंद फिरू शकतो.

An In-Depth Look at the Tadoba-Andhari Tiger Reserve Buffer Zone

Image
If you want to take temporary refuge from the noisy city to a natural habitat of the wild Tadoba-Andhari Tiger Reserve is the best place to be in. Located in the district of Chandrapur this place gives maximum tiger sightings compared to other wild reserves. To get an idea of what wildlife scenario can be expected at the Tadoba National Park let's take a look at its extent and the entry points. Safari Zones in the Tadoba Andhari National Park The complete area of Tadoba Andhari National Park is divided into two zones. One is the Core Zone that has the main forest and is a habitat to different wild animals, tigers being one of them. Second is the buffer zones which is the outer adjacent part surrounding the core zone where some villages and forests coexist.  This is the area where humans are close to tigers. The Gates of Tadoba is where Core Zone Safari starts are: Moharli Khutwanda Navegaon Kolara Kolsa – Zari Pangdi The gates of Tadoba whe

तुमच्या पहिल्या टायगर सफारीसाठी कसे तयार व्हाल?

Image
ऑफिस ते घर - घर ते ऑफिस या रुटीनला कंटाळला आहात? काही नवीन करावसं वाटतयं... मग वाट कसली पाहताय??? ताडोबा अभयारण्य तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्रातील नं. १ क्रमांकाचे ताडोबा जंगलातील जंगल सफारीला जा आणि मनमोहक वाघांना पाहण्याचा आनंद लुटा. एवढचं नाही झरना जंगल लॉज तुमची राहण्याची, खाण्याची तसेच जंगल सफारी घडवून आणण्याची सर्व व्यवस्था करण्यासाठी सज्ज आहे आणि तेही अल्प दरामध्ये.  पण टायगर सफारीला पोहोचण्यापूर्वी काही बाबींची काळजी घ्या. त्या आम्ही पुढे मांडत आहोत...   सफारी सीझनः ताडोबा जंगल सफारीसाठी योग्य सीजन म्हणजे योग्य वेळेत जाणे महत्त्वाचे आहे. जून ते ऑक्टोबर हा काळ ऑफ सीझन मानला जातो. खर सीझन सुरु होतं ते ऑक्टोबर नंतर. कपडे कोणते घालाल? जर तुम्ही मार्च ते मे हा काळ जंगल सफारीसाठी निवडलात तर तेव्हा उन्हाळा कडक असतो. अशावेळेस हलके कॉटनचे कपडे वापरा. शर्ट किंवा टीशर्ट पूर्ण हातभर असेल तर उत्तम आणि टोपीजवळ ठेवा. कीटकांपासून कशी काळजी घ्याल? ध्यानी ठेवा ताडोबा हे जंगल आहे. तेथे असंख्य प्रकारची किटकनाशकं आहेत. तेव्हा त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी Insect Rep