Posts

Showing posts from December, 2018

'झरना जंगल लॉज' प्राणी आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प!

Image
जंगल म्हटलं की हिरवी घनदाट झाडे, पशू आणि पक्ष्यांचे राहण्याचे स्थान पण जेव्हा मनुष्याने जंगलात पाऊल टाकले, तेव्हापासून पशू आणि पक्ष्यांचे जगणे कठीण झाले. जंगल सफारीच्या नावाखाली अनेकांनी पर्यटनाचा बिझनेस थाटला. या बिझनेसमुळे अबोल असे पशू-पक्षी आपल्या घराला मुकले आणि एकूणच पर्यावरणाच्या -हासाला सुरुवात झाली आहे.  दरम्यान, 'झरना जंगल लॉज' या परिस्थितीला अपवाद ठरला आहे. पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल साधून पर्यटनाचा व्यवसाय कसा करता येईल, याकडे 'झरना जंगल लॉज'ने जातीने लक्ष दिले. आणि त्यात ते उत्तमप्रकारे यशस्वी झाल्याचे दिसते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्व लॉज नापीक जमीनीवर बांधले असून पर्यावरणाला धक्का लागेल असे कोणतीही पाऊल आम्ही उचलले नाही आणि भविष्यातही उचलणार होणार नाही.  'झरना जंगल लॉज'च्या सभोवतालीच आम्ही छोटसं वनराई सुरु केली. त्यात अनेकप्रकारच्या वृक्ष आणि वनस्पतीची लागवड केली. आज ते वृक्ष सावली आणि फळं द्यायला लागली आहेत. तसेच लॉजच्या एका भागात हरीण, वन्य डुक्कर, जंगल मांजरी, वाघ, बिबळ्या, कोल्हा, पाम स

ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत..

Image
ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत... ताडोबा जंगल म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं महाकाय आणि घनदाट जंगल आणि त्यामध्ये खेळणारे ,  आपल्या कुटुंबासमवेत बागडणारे वाघ आणि अन्य प्राणी... अशा वन्यप्राण्यांना काही अंतरावरुन पाहण्यासाठी आणि या साहसाचा अनुभव घेण्यासाठी  ' झरना जंगल लॉज ' ने तुमच्या-आमच्यासारख्या पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी सुरु केली आहे ;  पण ताडोबा जंगल सफारीचे हे साहस उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बाबी करायच्या टाळल्या पाहिजेत... त्या काय आहेत पाहू यात पुढीलप्रमाणे... हे नक्की करा... तुमचे कपडे जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेतः   ताडोबा जंगल सफारीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे कपडे निवडाल ते जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेत किंवा तुमचे कपडे लष्कराच्या गणवेशासारखे असले तर उत्तमोत्तम. कारण काही गडद किंवा उठावदार रंगानी प्राणी गोंधळू शकतात म्हणून शक्यतो ,  अशी कपडे परिधान करावीत. कॅमेराः   जंगल सफारीचा अनुभव तुमच्याकडे असावा यासाठी कॅमेरासोबत ठेवा. याद्वारे तुम्ही चांगले फोटोही काढू शकत

How Does a Stay at Jharana Look Like?

Image
If you’re planning to spend a few days at Jharana Jungle Lodge in Tadoba, you’ve probably been presented with a few package options. You don’t know which package to choose and you’re confused about it. To help you out, here’s a guide to how a stay at Jharana Jungle Lodge looks like, so you can decide accordingly: The Beginning The tour starts in Nagpur. Once you make your way to the city, Jharana picks you up and takes you to our lodge in the Tadoba-Andhari Tiger Reserve, where you can check-in. Enjoy lunch at the restaurant where our chef prepares the most delicious dishes for you. Once you’re full, you’re free to indulge in any and all activities around the lodge, including cooling off in the swimming pool, archery, and more. Gather for dinner at 8 pm, or for a campfire in months of winter for a fun experience. Day 2 It’s time for a wildlife safari! You and our naturalist will head out through the Navegaon Gate in Tadoba for a wildlife safari on an ope

Major Tadoba Tiger Sightings This Week

Image
The advent of the winter season brought with it the start of the tiger sighting season. And so far, the season is going better than expected. Many of the popular tigers of Tadoba have been spotted hunting, bathing and more, and it has been a treat for travelers and tourists to Tadoba to see the magnificent beast in all its glory. Let’s take a look at the major Tadoba sightings that have taken place this week: Maya (T12) The Queen of Tadoba, Maya tigress, was spotted with her cubs sitting on the grass in the Kolara Zone. Maya is one of the most popular tigresses of Tadoba, and people from all over the country and even the world come to the Tadoba-Andhari Tiger Reserve to catch a glimpse of the Queen herself. Matkasur (T54) Matkasur, the huge male tiger and Maya’s former mate was seen walking on the road in the Khutwanda part of the forest. Matkasur is now 7-years old and is one of the most dominant males to be sighted in Tadoba, specifically nea