Posts

Showing posts from November, 2019

Tadoba Andhari Tiger Reserve, Chandrapur

Image
Tadoba Andhari Tiger Reserve   is located in  Chandrapur district  of  Maharashtra  state in India. It is Maharashtra's oldest and largest  national park . Created in 1995, the Reserve includes the Tadoba National Park and the Andhari Wildlife Sanctuary. The Reserve consists of 577.96 square kilometers (223.15 sq. mi) of  reserved forest  and 32.51 square kilometers (12.55 sq. mi) of protected forest. Etymology "Tadoba" is taken from the name of the God "Tadoba" or "Taru", worshipped by the tribes who live in the dense forests of the Tadoba and Andhari region, while "Andhari" refers to the Andhari River that meanders through the forest Geography Tadoba Andhari Reserve is the largest national park in Maharashtra. The total area of the reserve is 625.4 square kilometers (241.5 sq. mi). This includes Tadoba National Park, with an area of 116.55 square kilometers (45.00 sq. mi) and Andhari Wildlife Sanctuary with an area of

रिझर्व्ह्स पर्यावरणाचे रक्षण कसे करतात...

Image
"आज शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी बिबळा आढळला!" यासारख्या ब-याचशा बातम्या आपण ऐकत असतो. ही अनेकांसाठी ब्रेकिंग न्यूज असेल पण वन्यप्राणी शहरात का येत आहेत... याचा विचार करणे खरचं गरजेचे आहे. भारतात जंगल झपाट्याने कमी होऊन त्यावर कॉंक्रिटचे टॉवर उभारले जात आहेत. यामुळेच जंगल आणि वन्यप्राण्यांची अशीही वाताहात पहायला मिळत आहे. एवढं होत असलं तरीही भारतात काही संरक्षित वन आहे जे फक्त वन्य प्राण्यांसाठी समर्पित केलं आहे. जसा सिंह हा जंगलचा राजा तसा वाघाला वनांमध्ये वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे आणि सध्या देशात वाघांची अवस्था फारच बिकट आहे. याचसाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने (NCTA) पुढाकार आहे.  भारत सरकारतर्फे बंगाल टायगरसाठी 'प्रोजेक्ट टायगर' हा व्याघ्र संरक्षण प्रोग्राम सुरु केला गेला आहे. याअंतर्गत वाघांचे संरक्षण त्यांची देखभाल केली जाते. असे आपल्या देशात ५० टागर रिझर्व्हस आहेत. या रिझर्व्हसमध्ये जंगल सफारीद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाते. जंगल सफारी हे लोकांसाठी एक मनोरंजन आणि शिकण्याचे स्थान आहे. निसर्ग, जंगल आणि वन्यजीवांकडून आपण अनेक ग