Posts

Showing posts from October, 2019

ताडोबा टायगर रिझर्व्हमधील एक उन्हाळी सफारी

Image
उन्हाळा हा ऋतू सहलींचा नाही पण नक्कीच जंगल सफारीचा असू शकतो. उन्हाळा हा अनेकांसाठी अगदी सुस्त, कंटाळवाणा आणि उकाड्याचा हंगाम आहे; तर वन्यजीव प्रेमी याच हंगामात अधिक वेळ जंगल सफरीमध्ये घालवतात. भारतात आज अनेक नॅशनल पार्क आणि अभयारण्ये आहेत जे देशातील अनेक प्राण्यांचा सांभाळ करत आहेत. यापैकी अनेक अभयारण्ये 'प्रोजेक्ट टायगर' किंवा 'प्रोजेक्ट लायन' या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारद्वारे चालविली जातात. वन्यजीवांचे रक्षण करणे आणि येथे जास्तीत जास्त पर्यटन वाढवणे हा यामागील उद्देश आहे. उन्हाळ्यात उष्णेतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत कमी होऊन जेथे पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी वन्य प्राण्यांना तहान भागवण्यास यावे लागते आणि यामुळे उन्हाळा जंगल सफारीसाठी अतिशय योग्य हंगाम आहे. या उपलब्ध असणाऱ्या कमी पाण्याच्या स्रोतांजवळ अनेकदा वन्यप्राणी दिसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सफारीसाठी गेल्यावर अशा वन्यप्राण्यांचे निरीक्षण करता येते. काही रुक्ष आणि कोरड्या वनस्पतींमुळे सुद्धा जंगलात अनेकदा प्राण्यांची एक झलक बघायला मिळू शकते.  वन्यजीव प्रेमींसाठी उन्हाळ्यात ' ताडोबा

Explore the ‘wild cat’

Image
When we say wild cats, we immediately think of carnivorous animals like lions, tigers, cheetah, jaguar, and leopard among others. However, lions and tiger need a special mention being the big animals of a jungle. Although lions are the kings of the jungle, tigers are certainly their counterparts and also national animal of India. There are 50 tiger reserves in India out of which six dedicated tiger reserves under the precincts of the National Tiger Conservation Authority. India has around 70% of the tiger population in the world and it has been increasing gradually over the years. We need to understand certain facts of this amazing animal. The first and foremost fact is they do not attack human beings without any valid reason. Although there are incidents of a tiger attacking humans, not many cases have been recorded. However, staying away from them makes sense. The average life expectancy of a tiger is around 25 years of age. Tigers are largest in size among other cat famili

रिसॉर्टमध्ये 'उत्तम' वातावरण कसे असावे?

Image
हॉस्पिटॅलिटी उद्योग हळूहळू बदलत आहे आणि यात अनेक विकासात्मक बदल घडून येत आहेत. लॉजिंग पासून सुरु केलेला हा व्यवसाय आता हॉटेल आणि त्यानंतर रिसॉर्ट्स पर्यंत येऊन थांबला आहे. लॉजिंग हा प्रवासादरम्यान राहण्यासाठी मर्यादित असा पर्याय होता, त्याचप्रमाणे जेवण आणि पेय या मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत हॉटेल्स सुद्धा औपचारिक असत. या तुलनेने रिसॉर्ट्स अनेक सुविधा पुरवतात.  रिसॉर्ट्स लोकांना आकर्षित करून त्यांना आरामदायक जागांसोबतच अनेक सोयी-सुविधा पुरवतात. हे रिसॉर्ट्स लोकांना उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या प्राधान्यक्रम पुरवण्यासाठी काम करतात. ग्राहकांच्या राहण्याची आणि त्यांच्या गरजांची येथे मुख्यतः काळजी घेतली जाते. त्यांच्याकडे साधारण रूम्स ते सूट रूम्स पर्यंतचे विविध प्रकार उपलब्ध असतात. त्यांचे इंटिरिअर आणि सुविधा या त्यांच्या स्टॅंडर्ड प्रमाणे राखले जाते. त्यातील काही कॉटेज आणि विलाज हे ग्राहकाच्या निवडीनुसार गोपनीय आणि शांत असतात.  तेथील रेस्टॉरंट्सच्या बाबतीतही, त्यांच्या अतिथींना प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. बऱ्या