Posts

Showing posts with the label jungle lodge

The Dare ‘CATS’ of the Jungle

Image
The feline family of animals is huge and  Tigers  are one of them. Tigers have their own class even though lions are considered the king of the jungle. Their huge physique, yellow striped body, and royal walk captures everyone around. However, tigers are one of the calmest and solitary animals. Although they are active during the daytime, they are also known to be nocturnal. They are good swimmers and love to stay in water for long hours. Tigers have several species and hybrids have been created over a period of time. Tiger is one of the largest felines among the cat family. Tiger cubs are born blind and they get their eyesight on the sixth or 14 th  day after birth. The average age expectancy of a tiger is around 25 years of age. Tigers also mate with other cats and hence hybrids are formed. They are surely one of the fastest runners as they run for around 60 km per hour to hunt their prey. The group of tigers is called ambush and they prefer to hunt in a group. Tiger ...

ताडोबामधील स्वच्छतेबद्दलची वाढती चिंता!

Image
झरना जंगल लॉज हे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असल्याने वन्यजीव अभयारण्य फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आमच्या लॉजमार्फत उत्तम सेवा पुरविण्यात आम्हाला अतिशय आनंद होतो. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह ही एक वेगवेगळी वनस्पती-झाडे आणि विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा अनुभव घेण्याची एक उत्तम जागा आहे, त्यामुळेच या स्वर्गासमान जागेस भेट देणाऱ्या लोकांच्या अपेक्षा अर्थातच वाढलेल्या आहेत.. आणि का नसाव्यात? ताडोबाची सुंदरता आहेच स्वर्गासमान.. पैसा, वेळ गुंतवणारा व जंगलातील थरार अनुभवण्यासाठी धडपड करणारा प्रत्येक जण जंगलातील उत्तम अनुभव घेण्यास पात्र असतो. सध्या ताडोबा फिरून येणारे अनेक पर्यटक त्यांचे रिव्ह्यूज आमच्यासोबत शेअर करत आहेत. जवळजवळ प्रत्येक भेट देणारे पर्यटक एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत आणि ती म्हणजे स्वच्छताविषयक अतिशय वाईट सुविधा.. ताडोबाच्या स्वच्छताविषयक सुविधांची तुलना थेट पेंच नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि इतर वन्यजीव अभयारण्यांशी केली जाते. ताडोबा अभयारण्यातील मध्यभागी असणारे खातोडा येथे स्वच्छतेच्या सुविधेची सर्वात दयनीय अवस्था आहे. लोकांसाठी ज...

वाघांचे आकर्षण आणि बरेच काही..

Image
ताडोबा बद्दल कोणी बोलले तर लगेच पट्टेदार जंगली मांजर म्हणजेच वाघांचा विचार येतो. सिंह जरी जंगलाचा राजा असेल तरी वाघही जंगलात अगदी राजेशाही थाटात फिरतात. भारतात वाघांसाठी काही वन्यजीव अभयारण्ये आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह'. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशा रिझर्व्हसची चांगल्या प्रकारे निगा राखणे आणि जतन करणे महत्वाचे आहे. आदिवासींचे पुज्यनीय दैवत 'ताडोबा' किंवा 'तरु' यांच्या नावावर ताडोबा अभयारण्याचे नाव ठेवले गेले आहे. प्राणीप्रेमींसाठी ताडोबा हे एक उत्तम 'हॉटस्पॉट' बनले आहे.  भारतात काही वन्यजीव अभयारण्ये आहेत जे 'सेव्ह टायगर' मिशन गंभीरपणे घेत आहेत. ताडोबा म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळ म्हणून नेहमीच चित्रित केले गेले आहे. ताडोबामध्ये चित्ता, स्लॉथ अस्वल, जंगली मांजरी आणि लहान भारतीय सिव्हेट यांसारखे इतर सस्तन प्राणी सुद्धा आहेत. याशिवाय तिथे अनेक सरपटणारे प्राणी, पक्षांच्या विविध प्रजाती आणि विविध कीटक हे पर्यावरणाचे संतुलन राखत आहेत. या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे ताडोबातील वाघ दाखवणार...

Is Tadoba open in August?

Image
TADOBA OPEN IN MONSOONS 19 August 2014 Good news for all those who want to visit Tadoba tiger reserve, the only park open in the monsoon. Now Forest Dept has opened routes from Moharli gate - Khatoda gate- Tadoba Lake - Pandharpauni- Navegaon road (grassland) up to Navegaon gate. This is about 40kms road open for visitors in monsoon with good sighting chances on the main road, at Tadoba Lake, and the Pandharpauni & Navegaon grasslands.

ताडोबा - वाघांची भूमी

Image
भारताच्या मध्यभागी 600 चौरस किलोमीटर अंतरावर ताडोबा व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. येथे 80 हून अधिक बंगाल वाघ, अन्य प्राणी आणि वनस्पती आढळतात. बिबटा, गोर, स्लोथ भालू, स्पॉट हिरण, सांभर, चार-शिंगे असलेले अँटलॉप्स यासह येथे शेतकरी आणि आदिवासी गुण्यागोविंदाने नांदतात. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानात आपल्याला जैव विविधताही पहायला मिळते.  ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये 6 गेट्स आहेत. तेथून व्याघ्र सफारीचे प्रारंभ होते...   1. मोहरली गेट: उद्यानातील सर्वात जुने प्रवेशद्वार 2. कुसुंडा गेट 3. कोलारा गेट 4. नवीगाव गेट 5. पांगडी गेट 6. झारी गेट अशी ही प्रवेशद्वारं आहेत... ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी झरना जंगल लॉज नवेगाव गेटजवळून दिवसाच्या सफारी पॅकेजेस तसेच राहण्याची सोय करतो. हिवाळ्यातील चार महिने हा ताडोबाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो; परंतु एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात पाहण्यासाठी उत्तम संधी आहे. ताडोबाचा राजा मटकासुर आहे. हा या संरक्...

ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत..

Image
ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत... ताडोबा जंगल म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं महाकाय आणि घनदाट जंगल आणि त्यामध्ये खेळणारे ,  आपल्या कुटुंबासमवेत बागडणारे वाघ आणि अन्य प्राणी... अशा वन्यप्राण्यांना काही अंतरावरुन पाहण्यासाठी आणि या साहसाचा अनुभव घेण्यासाठी  ' झरना जंगल लॉज ' ने तुमच्या-आमच्यासारख्या पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी सुरु केली आहे ;  पण ताडोबा जंगल सफारीचे हे साहस उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बाबी करायच्या टाळल्या पाहिजेत... त्या काय आहेत पाहू यात पुढीलप्रमाणे... हे नक्की करा... तुमचे कपडे जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेतः   ताडोबा जंगल सफारीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे कपडे निवडाल ते जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेत किंवा तुमचे कपडे लष्कराच्या गणवेशासारखे असले तर उत्तमोत्तम. कारण काही गडद किंवा उठावदार रंगानी प्राणी गोंधळू शकतात म्हणून शक्यतो ,  अशी कपडे परिधान करावीत. कॅमेराः   जंगल सफारीचा अनुभव तुमच्याकडे असावा यासाठी कॅमेरासोबत ठेवा. याद्वारे तुम्ही च...

The Beautiful Lodge in the Woods: Guest Experiences at Jharana

Image
Tadoba is a place that people remember for the tigers. And Jharana Jungle Lodge. Visitors to our resort, situated amidst 6.5 acres of lush greenery, get the complete experience of a premium holiday experience in the diverse wilderness of Tadoba-Andhari Tiger Reserve. Guests to Jharana are treated to great service from the get go - when you reach the city of Nagpur, our shuttle service picks you up from wherever you are to take you 105 km away to Tadoba, where your adventure begins. If you’ve had a tiring trip, a soothing Spa experience at the resort will rejuvenate your senses almost immediately. A classy restaurant equipped with expert chefs will whip up tasty meals for you and your friends and family. A wealth of options await you there with our chefs being great at preparing dishes from a variety of cuisines. Now it’s time for the thing you’ve come to Tadoba for: Tiger Safari. We take you in an open jeep for a safari which starts from the Navegaon gate, wh...

Jharana Jungle Lodge: A Luxurious Stay in the Land of Tigers

Image
Would you like to see tigers in their natural habitat from 10 feet away? Jharana Jungle Lodge organizes jungle safaris from the Navegaon gate in the Tadoba-Andhari Tiger Reserve, where we take you on an adventure through the wilderness to see the famous tigers of Tadoba. One day in this diverse forest is not enough, and Jharana Jungle Lodge's luxurious rooms ensure you're at ease in the lap of nature.

Are Tiger Reserves Safe for the Future

Image
They could go extinct. Back in 2006, a huge campaign was run across India to “Save Tigers”. The campaign has been successful, with the population of tigers rising to 1,706 in 2010 and to 2,226 in 2014. India’s tiger reserves now house around 70% of the world’s tiger population. But that’s not the end of “Save Tigers”. According to scientists working towards tiger conservation in India, 41 out of 50 tiger reserves in India could go extinct. India boasts of 50 tiger reserves, but scientists have found that only 9 out of those 50 have enough tiger population to sustain growth in breeding and avoid extinction. The criteria is as follows: The tiger reserve should have at least 20 breeding units in order to qualify as being a safe reserve for tigers. A breeding unit is a unit of one male and one female tiger. And only 9 tiger reserves: Corbett, Kanha, Painch, Ranthambore, Bandhavgarh, Sundarbans, Kaziranga, Tadoba and Mudumalai have a population of 20 o...