Posts

Are you ready for October Jungle Safari?

Image
Monsoon season is on the verge of ending for this year. It’s another wait for months till we welcome the showery blessings from the sky again. The monsoon is indeed a blessing for Tadoba and the natural habitat living in the jungle. After receiving a good amount of rainfall this year, the area is covered by layers of lush green leaves, trees, shrubs, and bamboos and this has made Tadoba Andhari National Park a complete nature’s paradise.  The list of reasons that make Tadoba worth a visit are not less. Tadoba is a place where nature and wildlife nurture each other with the best. Just after the monsoon season, the Tadoba Lake, Kolsa Lake, and Tadoba River get filled with water that helps the habitat of jungle survive till the summer strikes in.  One of the exciting advantages of visiting Tadoba includes the opportunity to see the Bengal Tigers in their fierce and wild avatar.  Ideally, Winter is a good time to visit Tadoba National Park and Bird Sanctuary. As October is aroun

ताडोबा जंगल सफारीचा एक रोमांचक अनुभव!

Image
" वाघांच्या शोधात जंगलातून चालणे आणि हे माहिती असणे की ते आधीच तुम्हाला बघत आहेत यापेक्षा रोमांचकारी दुसरे काहीच नाही.." अनेक लोक स्वतःचे मोहक जंगल सफारीचे अनुभव सांगताना आपण ऐकत असतो, त्यांनी कशाप्रकारे निसर्गाच्या कुशीत एक उत्तम वेळ घालवला. तुम्ही सहमत असाल किंवा नाही पण तुम्हाला सुद्धा जीवनात एकदातरी असा रोमांचक अनुभव घ्यावासा वाटत असेल.. हो ना? पण तुमच्या सर्व ट्रिप्स शहरी ठिकाणीच होतात. हे सर्व त्यामुळेच कारण तुम्ही नेहमी शांत ठिकाणांऐवजी लक्झरीयस जागांची निवड करता.. जर तुम्ही एक उत्साही निसर्गप्रेमी असाल तर आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून निसर्गातील न शोधलेल्या पायवाटांचा शोध घेणे व आपल्या इकोसिस्टिमला समजून घेणे तुम्हाला पुष्कळ आनंद देऊ शकेल. जंगल सफारी तुम्हाला प्राण्यांच्या एका अशा जगात घेऊन जाईल जिकडे एक वेगळेच वातावरण असते. प्राणी संग्रहालयात आपण अनेक प्राण्यांना सहज पाहू शकतो. परंतु प्राण्यांच्या स्वतःच्या राज्यात प्रत्यक्षात प्राण्यांचे, पक्षांचे वर्तन बघणे हा निसर्ग प्रेमींसाठी एक वेगळाच समाधानकारक अनुभव आहे. भारत हा वेगवेगळ्या कोट्यावधी प्रजातींचे एक के

What makes Tadoba Jungle worth a visit?

Image
No matter how old are we, exploring jungle life is always bewitching. Whether you are marking your first trip to the jungle or the fifth, it never fails to amaze you with the alluring sight of wildlife animals, birds and dense forest areas surrounded by exotic flora. You get to experience the lucky roar of fierce tiger, a hoot of owls, screeching of eagles, grunting of deers, chirping of seasonal birds and all these in a completely natural habitat.  As far as Indian Wildlife centers are concerned, Tadoba Andhari National Park is a treat to the eyes of Wildlife lovers. As you embark on the journey to explore the Tadoba jungle, it is bound to fill you with the thrill to watch the mesmerizing beauty of nature. This thrill is something that most of us desire to experience at least once in a lifetime. If you are anything like us, a true nature lover this blog is for you. Here, we will tell you what you can expect from a jungle safari, natural habitat, and surroundings of Tadoba Andha

वाघांची शिकार व तस्करी रोखण्याचे आव्हान!

Image
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून तो संपूर्ण पर्यावरणाचे प्रतीक आहे. देशभरात 'वाघ वाचवा' मोहीम जोरात असतानाच गेल्या अनेक वर्षांत सुमारे हजारो वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावले आहेत. वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला आहे परंतु हाच वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीवनाच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे. सन २००० पासून जगभरात २३०० हून अधिक वाघांची शिकार करून त्यांच्या अवशेषांची तस्करी झाल्याचा अहवाल 'ट्रॅफिक' या प्रतिष्ठित व्याघ्रसंवर्धन संस्थेने जाहीर केला आहे. सन २००० पासून दरवर्षी १२० म्हणजेच आठवड्याला दोन याप्रमाणे वाघांची शिकार होत असून, वाघांच्या संवर्धनाचा लढा आपण हरत चाललो आहे असे दिसून येते. भारतात वाघांची संख्या चांगली असूनही पूर्वीपासून चालत आलेल्या वाघांच्या शिकारीमुळे आज ही वाघांची संख्या तेजीने कमी होत आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या मोहीम राबवत आहे. यातील महत्वाची मोहीम म्हणजे 'वाघ वाचवा' मोहीम. य

Live the Jungle Safari Thrill at Tadoba.

Image
“ There is nothing like the thrill of walking through the jungle looking for a tiger and knowing they could be watching you already” We hear stories from people describing their enthralling jungle safari experience. How they enjoyed spending time in nature’s home. Agree or not but you also wish to live the thrill at least once in the lifetime but all your trip plans take you to more urbanized places. All this because you look for luxury over peace? Well, If you are an ardent nature enthusiast, exploring the  unexplored trails and understanding the ecosystem can give you the supreme joy in your otherwise busy lifestyle.  Jungle Safari brings you to the world of Animal Kingdom where a different ecosystem runs its habitat. You can watch animals in the zoo easily but to observe the behavior of various animals, birds in their own ecological settings is a way different feeling which can be a very soul-satisfying experience for nature lovers.  India is a hub to millions of speci

राष्ट्रीय उद्यानातील एक सहल!

Image
राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्ये ही लहानपणापासूनच सर्वांचे अगदी आवडते पिकनिक स्पॉट ठरत आले आहेत. लहान मुलं गोष्टींमधून अशा जंगलातील प्राण्यांकडे आकर्षित होतात. मुलं नेहमीच प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ते प्राण्यांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात आणि नाटक व नृत्य स्पर्धांमध्ये त्याचे सादरीकरण करतात. आपला देश सुद्धा राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांद्वारे वन्य जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतातील बहुतेक शहरांमध्ये त्यांची वेगळी उद्यानं आहेत जी उत्तम पर्यावरण-व्यवस्थेसाठी संरक्षित केली गेली आहेत. प्राणी वाचविण्याव्यतिरिक्त, निसर्गातील निरनिराळ्या वनस्पतींचे सुद्धा संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या आमच्याकडे अशा अनेक साहसी जंगल सफारी आहेत ज्या तुम्हाला जंगलातील श्रीमंतीचे दर्शन घडवेल. राष्ट्रीय उद्याने आणि प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी असले तरी, जंगल सफारी तुम्हाला जीपमधून प्राण्यांबद्दलच्या वैशिष्टांचे जवळून दर्शन घडवते. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या जवळ असलेले झरना जंगल लॉज हे तुमच्यासाठी टायगर रिझर्व्ह मधील उत्तम अश

जागतिक वाघ्य्र दिवसाच्या निमित्ताने...

Image
२९ जुलै रोजी नुकताच 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात आला. मांजरवर्गीयांमधील सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे वाघ. सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. जंगलात त्याची ऐटच भारी!! वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी तर आहेच शिवाय जंगलाच्या राजापेक्षा त्याचा तोरा कमी नसतो. त्यामुळे त्याच्या गौरवार्थ व वाघांबद्दलच्या जनजागृतीसाठी २९ जुलै २०१० पासून सर्व देशांमध्ये 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात येतो.  वाघ हे त्यांच्या क्षेत्राबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कोणीही आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा या वाघाच्या नैसर्गिक संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्यांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे हे या वाघ्य्र दिनाचे उद्द्येश्य आहेत. जंगलातील सगळ्यात शक्तिशाली, बुद्धिवान आणि हुशार प्राण्यांमध्ये वाघाचे नाव पहिलेच घ्यावे लागेल.