Posts

झरना जंगल लॉजसोबत घ्या ताडोबाचा लाईव्ह अनुभव!!

Image
ताडोबा  हे निसर्गातील एक नंदनवन आहे हे तुम्ही ऐकलेच असेल आणि प्रत्येक निसर्गप्रेमीला अशा विविध झाडझुडपांनी व प्राण्यांनी वेढलेल्या श्रीमंत नैसर्गिक जागेचा अनुभव ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये येतोच. जंगलाला भेट देणे ही पर्यटकांसाठी रोमांचक गोष्ट असते पण त्यापेक्षाही पर्यटकांना राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची चिंता सतावत असते. तर अशावेळी तुम्ही रिलॅक्स रहा, कारण तुमच्या घरापासून दूर पण घरासारखेच असणारे झरना जंगल लॉज तुम्हाला सर्व सुविधा पुरवत आहे. नॅशनल पार्कजवळील नवेगाव येथे स्थित असलेले हे पूर्णपणे इको फ्रेंडली लॉज असून हे तुम्हाला फक्त स्टे च ऑफर नाही करत तर एक आनंददायी अनुभव आणि संपूर्ण आयुष्यासाठी बर्याच आठवणी प्रदान करते. चला तर बघूया ताडोबा अंधारी नॅशनल पार्क आणि झरना जंगल लॉजसोबत वाईल्डलाईफ सेंच्युरीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करू शकता!! सफारी अँड नेचर (१रात्र/ २दिवस) या १रात्र आणि २दिवसाच्या टूर पॅकेजमध्ये रिसॉर्टला चेकइन केल्यावर तुम्ही तेथील रेस्टोरेंट मध्ये लंच करू शकता. यासोबतच स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझीट, गार्डन एरिया आणि विविध गेम्सचा आनंद त

Experience Tadoba Jungle Live with Jharana!

Image
You must have heard ‘Tadoba is nature’s paradise’ and every nature lover wants to experience the rich habitat of flora and fauna in the Tadoba Andhari National Park. The thrill of the jungle is a whole different level of an adrenaline rush but visiting the woods makes some people a bit skeptical about the stay, food, and security. Well, you need to relax as we at Jharana Jungle Lodge are your home away from home in the woods. Situated nearby Navegaon gate of the National Park, it is a completely eco-friendly lodge that offers not just stay but a delightful experience and lots of memories for life.  Let’s check out how you can plan your trip to Tadoba Andhari National Park & Wildlife Sanctuary with Jharana Jungle Lodge.  Safari & Nature (1N/2D)  In this 1 Night -2 Days Tour Package. Check in to the resort and enjoy lunch at the resort’s restaurant. Indulge in activities such as swimming pool, resort visit, garden area or play games in the resort. After high tea in th

ताडोबामधील स्वच्छतेबद्दलची वाढती चिंता!

Image
झरना जंगल लॉज हे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असल्याने वन्यजीव अभयारण्य फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आमच्या लॉजमार्फत उत्तम सेवा पुरविण्यात आम्हाला अतिशय आनंद होतो. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह ही एक वेगवेगळी वनस्पती-झाडे आणि विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा अनुभव घेण्याची एक उत्तम जागा आहे, त्यामुळेच या स्वर्गासमान जागेस भेट देणाऱ्या लोकांच्या अपेक्षा अर्थातच वाढलेल्या आहेत.. आणि का नसाव्यात? ताडोबाची सुंदरता आहेच स्वर्गासमान.. पैसा, वेळ गुंतवणारा व जंगलातील थरार अनुभवण्यासाठी धडपड करणारा प्रत्येक जण जंगलातील उत्तम अनुभव घेण्यास पात्र असतो. सध्या ताडोबा फिरून येणारे अनेक पर्यटक त्यांचे रिव्ह्यूज आमच्यासोबत शेअर करत आहेत. जवळजवळ प्रत्येक भेट देणारे पर्यटक एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत आणि ती म्हणजे स्वच्छताविषयक अतिशय वाईट सुविधा.. ताडोबाच्या स्वच्छताविषयक सुविधांची तुलना थेट पेंच नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि इतर वन्यजीव अभयारण्यांशी केली जाते. ताडोबा अभयारण्यातील मध्यभागी असणारे खातोडा येथे स्वच्छतेच्या सुविधेची सर्वात दयनीय अवस्था आहे. लोकांसाठी ज

Rising Hygiene Concerns At TATR!

Image
Being situated in the vicinity of Tadoba Andhari National Park, it’s our pleasure at Jharana Jungle Lodge to serve the best of Hospitality services to the visitor of the wildlife sanctuary. Since TATR is one of the best places to experience the flora and fauna in India, the expectations of people visiting this piece of heaven are high and why not? Everyone deserves to have a good experience when they invest time, money and put in efforts to experience the thrill amid the jungle. Nowadays, we are getting many reviews about the TATR Tourist experience. One thing that almost every visitor highlight is the poor sanitation facility. The direct comparison is done with the hygiene and sanitation facilities at national Parks such as Pench National Park, Jim Corbett National Park and more famous refugees of wildlife.  The center point of TATR, Khatoda, reportedly has the most pathetic hygiene and sanitation facility. Visitors often complain that the authorities of Tadoba are neglectin

ताडोबामधील हिवाळ्यातील सैरसपाटा!

Image
हिवाळा म्हणजे वन्यप्राण्यांचा आवडता ऋतू.. पावसाने बेजार झालेले प्राणी उकाड्याने त्रस्त होण्या अगोदर थंडीच्या दिवसांचा पुरेपूर आनंद घेतात. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील वन्यजीवांची गोष्ट सुद्धा काही वेगळी नाही.. हिवाळा ऋतू ज्याप्रमाणे पर्यटनासाठी अतिशय अनुकूल असतो तसेच वन्य प्राण्यांसाठी सुद्धा थंडीचे दिवस म्हणजे जंगलात मुक्तपणे सैर करण्याचे दिवस असतात. हिवाळ्यात ताडोबा मध्ये नवनवीन व अतिशय सुरेख अशा वनस्पती-झाडांना नव पालवी फुटायला लागते. नुकताच पाऊस संपला असल्याने व गुलाबी थंडी सुरु झाल्याने जंगल अतिशय हिरवेगार दिसू लागते. त्यामुळे वन्य जीवांना खाण्या-पिण्यासाठी मुबलक प्रमाणात खाद्य व पाणी मिळते. वन्यप्राणी निवास स्थानावरून बाहेर पडतात व जंगलात मुक्तपणे संचार करतात. म्हणून हिवाळा हा ऋतू जंगल सफारी साठी अतिशय योग्य मानला जातो. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये हिवाळ्यात जंगल सफारीचा आनंद तर पर्यटक मिळवू शकतातच शिवाय त्यांना वाघांचे दर्शन होण्याच्या शक्यताही वाढतात. पावसाळ्यात सहसा निवासस्थानातून बाहेर न पडणारे वाघ हिवाळ्यात जंगलात यथेच्छ भटकंती करतात. थंडीच्या दिवसांत रात्री, पहाट

Featuring: Star Tigers of Tadoba!

Image
As we entered the month of November, the days of the best jungle safari experience at Tadoba Andhari National Park have arrived. The winter season lets the nature enthusiasts and wildlife lovers see a mesmerizing sight and thrilling insight into the flora and fauna. During early winters, the Tadoba national park is slightly cold. You can expect mild fog and mist near lakes. This is the time when visitors witness the fierce tigers roaming around the most. According to Wildlife experts, Tigers love to roam around cold fields in the early morning. It is essentially their preferred time of the day when they patrol the dense forest area. So, it is the right time to visit Chandrapur. Before you hop into the Safari Jeep, let’s know about the famous tigers , the heart of Jungle Safari at Tadoba ! Maya ( Tigress) - Maya is the real star of Tadoba Jungle Safari . She is a tigress who rules the jungle with her charm and her aura is something every wildlife enthusiast wants to

ताडोबामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघ!

Image
नोव्हेंबर महिना चालू झाला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील जंगल सफारी अनुभवण्यासाठीचा उत्तम ऋतू आता सुरु आहे. हिवाळा ऋतू म्हणजे पर्यटक व वन्यजीव प्रेमींसाठी उत्तमोत्तम नैसर्गिक सौंदर्य दृश्ये आणि वेगवेगळ्या सुरेख वनस्पती बघण्यासाठीचा काळ असतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला ताडोबा नॅशनल पार्क हे अगदी थोडे थंड असते. म्हणजे अगदी हळूहळू तेथे थंडी पसरत असते. तलावाजवळ सुद्धा अगदी सौम्य धुके आपल्याला दिसू शकते. ही तीच वेळ असते जेव्हा पर्यटकांना जंगलात वाघ मनसोक्तपणे फिरताना दिसतात. वाईल्डलाईफ एक्सपर्ट्सच्या मते, थंडीच्या काळात सकाळच्या वेळी वाघांना भटकायला फार आवडते. हा खरंच त्यांचा आवडता वेळ असतो जेव्हा ते दाट वनक्षेत्रात गस्त घालतात, तर चंद्रपूरला भेट देण्याची आणि जंगल सफारीसाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. सफारी जीप मध्ये बसण्याअगोदर ताडोबा मधील जंगल सफारीचे स्टार - तिकडच्या लोकप्रिय वाघांबद्दल जाणून घेऊया!! माया (वाघीण) -  माया ही ताडोबा जंगल सफारीची खरी स्टार आहे. ही एक अशी वाघीण आहे जीच्या अस्तित्वाने व मोहिनीने संपूर्ण जंगलावर तिचे राज्य आहे. तिला स्