Posts

Showing posts with the label indias tiger reserve

Rare Black Panther sighting at Tadoba

Image
When you book a jungle safari, what do you expect? Somewhere a tiger walking in the woods and pleasuring you with his regal walk or a tigress playing with her kids near a water reserve? Even a cheetah or leopard showcasing their antics is always thrilling. Most of the time the atmosphere of the jungle creates shrills for people like us living in the city. However, if you found a rare animal in the woods like a white tiger, white lion, black cheetah, or even a black leopard, it would be a treat for tourists.  Recently, Tadoba Andhari Tiger Reserve was blessed with the visit of a rare black leopard. The melanistic leopard was seen crossing the path of wildlife photographer Anurag Gawande. This was the second time the leopard was seen walking in the Tadoba woods. Last year also, he was spotted in Tadoba Andhari Tiger Reserve. A melanistic leopard is a rare species that has a huge amount of melanin in its skin making him almost black. It is believed that around 11% of leopards have th...

Wildlife photography revealed for you!

Image
  Photography is an art and everyone cannot master it easily. The perfect backdrop, light settings, camera angles, and finally the capture for an excellent photograph. A single photograph requires a lot of patience and dedication. What would happen if your muse does not reciprocate your poses and angles of the camera? Yes, you heard it. If your muse is not a human being and a wild animal, then you need to be extra conscious while clicking your pics. Being a wildlife photographer is actually a task and making it successful is truly an achievement. We, at Jharana Jungle Lodge , share a few basic tips with wildlife photographers for their photo stint at Tadoba .  First, we need to understand that we are going to click flora and fauna who will not give desired poses. Hence, we need to pick the right time through their movements, behavior, and backdrop for shooting their pictures.  Knowing your subject is the foremost responsibility of a photographer. Shooting a royal tiger i...

Understand the ‘cat’ calls

Image
  It is said that nature is your best teacher. It teaches us to give, collate and conserve. Nature has been blessing us with its abundant resources and environment. Jungles are one of the crucial elements of nature. They are our heritage which needs to be preserved for the future generations.  Right from plush green trees, small bushes, water bodies to small insects, beautiful birds, small and big animals, jungles have a lot to offer. They are one of the calm, scenic and untouched places away from city’s development and hectic life. If you are looking for a picnic or a  trek in the jungle , be prepared completely.  Most of us like to visit forest on the quest for safari, trek or picnic among nature. However, instead of just amusement, if we widen our arenas about the jungles, then we can get a new perspective on our forests.  Adventurists, birders, wildlife photographers  and even normal tourists have their own agendas. However, if we go to study, respect a...

Live safari in your living room

Image
  Today, when the world is suffering from pandemic and people are in the safety of their homes, Jharana Jungle Lodge would love to salute the warriors like policemen, doctors, nurses and cleaners among others who are working round the clock for us. People have various ways to spend time at home. Some have opted for ‘work from home’ while some are engaged in their favourite hobbies and following their passions. Most of the people are spending quality time with their loved ones which otherwise was not possible. Many of you might have made the plans of trips in vacations and are now stuck at home. Well, although you are at home, television and virtual world is always open for you. How would it be if you to get to watch jungle safari at home? Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) is coming up with ‘virtual jungle safari’ wherein you can roam around the jungle seating at your home. Most of the jungles have come with this unique concept as summer is one of the peak seasons for safaris an...

ताडोबामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघ!

Image
नोव्हेंबर महिना चालू झाला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील जंगल सफारी अनुभवण्यासाठीचा उत्तम ऋतू आता सुरु आहे. हिवाळा ऋतू म्हणजे पर्यटक व वन्यजीव प्रेमींसाठी उत्तमोत्तम नैसर्गिक सौंदर्य दृश्ये आणि वेगवेगळ्या सुरेख वनस्पती बघण्यासाठीचा काळ असतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला ताडोबा नॅशनल पार्क हे अगदी थोडे थंड असते. म्हणजे अगदी हळूहळू तेथे थंडी पसरत असते. तलावाजवळ सुद्धा अगदी सौम्य धुके आपल्याला दिसू शकते. ही तीच वेळ असते जेव्हा पर्यटकांना जंगलात वाघ मनसोक्तपणे फिरताना दिसतात. वाईल्डलाईफ एक्सपर्ट्सच्या मते, थंडीच्या काळात सकाळच्या वेळी वाघांना भटकायला फार आवडते. हा खरंच त्यांचा आवडता वेळ असतो जेव्हा ते दाट वनक्षेत्रात गस्त घालतात, तर चंद्रपूरला भेट देण्याची आणि जंगल सफारीसाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. सफारी जीप मध्ये बसण्याअगोदर ताडोबा मधील जंगल सफारीचे स्टार - तिकडच्या लोकप्रिय वाघांबद्दल जाणून घेऊया!! माया (वाघीण) -  माया ही ताडोबा जंगल सफारीची खरी स्टार आहे. ही एक अशी वाघीण आहे जीच्या अस्तित्वाने व मोहिनीने संपूर्ण जंगलावर तिचे राज्य आहे. तिल...

Wondering in Woods

Image
If you have a passion for being a wanderlust or discover places, you have a lot to reconnoiter through the globe. Although there are several ways to celebrate your leisure time, you have to choose wisely. You can explore oceans, hilly areas, plains and off course jungles as well. Jungles are a vital part of our country and hence efforts are taken for preserving them. A few years back, wildlife in India was at stake with wild animals getting instinct. However, in the last three decades, the Government of India has started the National Tiger Conservation Authority to preserve the tiger population. There are reserves for other animals wherein wildlife gets a proper sanctuary. Apart from the animal sanctuaries, the wilderness beckons many people and hence people are tempted to jungles. A jungle safari is excitement for wildlife enthusiasts. Jungles in India have several safari packages for their patrons. While planning a jungle safari we should be properly ready. First of all, call...

तुम्हाला वाघांबद्दल 'ही' महत्त्वाची तथ्य माहीत आहेत का?

Image
सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. वाघ, वाघीण त्यांच्या अंगा-खांद्यावर बागडताना किती सुंदर आणि लोभस दिसतात ना...  तर मित्रांनो आज आपण पाहू यात वाघांबद्दल काही तथ्यं जी तुम्हाला माहीत नसतील... पाहू यात कोणती आहेत ती... वाघ हे त्यांच्या क्षेत्राताबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कुणी आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत.  वाघामध्ये ३० फूटांपर्यंत लांब उडी मारण्याची क्षमता असते आणि ते वेगाने पोहूही शकतात. वाघाच्या अंगावरील पट्टे हे मानवी फिंगरप्रिंट्सप्रमाणे युनिक असतात. वाघ त्यांचे क्षेत्र मूत्राद्वारे, झाडावर निशाण किंवा गर्जना करुन ठरवतात. वाघाचे वय त्याच्या नाकाच्या रंगावरुन ठरवतात. तारुण्यात त्यांचे नाक गुलाबी रंगाचे असते, जसजसे त्यांचे वय वाढत जाते त्यांच्या नाकाचा रंग काळसर-तपकिरी होत जातो.  तर ही आहेत वाघांबद्दलची काही तथ्य... वाघ, जंगल सफारीब...

तुमच्या पहिल्या टायगर सफारीसाठी कसे तयार व्हाल?

Image
ऑफिस ते घर - घर ते ऑफिस या रुटीनला कंटाळला आहात? काही नवीन करावसं वाटतयं... मग वाट कसली पाहताय??? ताडोबा अभयारण्य तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्रातील नं. १ क्रमांकाचे ताडोबा जंगलातील जंगल सफारीला जा आणि मनमोहक वाघांना पाहण्याचा आनंद लुटा. एवढचं नाही झरना जंगल लॉज तुमची राहण्याची, खाण्याची तसेच जंगल सफारी घडवून आणण्याची सर्व व्यवस्था करण्यासाठी सज्ज आहे आणि तेही अल्प दरामध्ये.  पण टायगर सफारीला पोहोचण्यापूर्वी काही बाबींची काळजी घ्या. त्या आम्ही पुढे मांडत आहोत...   सफारी सीझनः ताडोबा जंगल सफारीसाठी योग्य सीजन म्हणजे योग्य वेळेत जाणे महत्त्वाचे आहे. जून ते ऑक्टोबर हा काळ ऑफ सीझन मानला जातो. खर सीझन सुरु होतं ते ऑक्टोबर नंतर. कपडे कोणते घालाल? जर तुम्ही मार्च ते मे हा काळ जंगल सफारीसाठी निवडलात तर तेव्हा उन्हाळा कडक असतो. अशावेळेस हलके कॉटनचे कपडे वापरा. शर्ट किंवा टीशर्ट पूर्ण हातभर असेल तर उत्तम आणि टोपीजवळ ठेवा. कीटकांपासून कशी काळजी घ्याल? ध्यानी ठेवा ताडोबा हे जंगल आहे. तेथे असंख्य प्रकारची किटकनाशकं आहेत. तेव्हा त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यास...

'झरना जंगल लॉज' प्राणी आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प!

Image
जंगल म्हटलं की हिरवी घनदाट झाडे, पशू आणि पक्ष्यांचे राहण्याचे स्थान पण जेव्हा मनुष्याने जंगलात पाऊल टाकले, तेव्हापासून पशू आणि पक्ष्यांचे जगणे कठीण झाले. जंगल सफारीच्या नावाखाली अनेकांनी पर्यटनाचा बिझनेस थाटला. या बिझनेसमुळे अबोल असे पशू-पक्षी आपल्या घराला मुकले आणि एकूणच पर्यावरणाच्या -हासाला सुरुवात झाली आहे.  दरम्यान, 'झरना जंगल लॉज' या परिस्थितीला अपवाद ठरला आहे. पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल साधून पर्यटनाचा व्यवसाय कसा करता येईल, याकडे 'झरना जंगल लॉज'ने जातीने लक्ष दिले. आणि त्यात ते उत्तमप्रकारे यशस्वी झाल्याचे दिसते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्व लॉज नापीक जमीनीवर बांधले असून पर्यावरणाला धक्का लागेल असे कोणतीही पाऊल आम्ही उचलले नाही आणि भविष्यातही उचलणार होणार नाही.  'झरना जंगल लॉज'च्या सभोवतालीच आम्ही छोटसं वनराई सुरु केली. त्यात अनेकप्रकारच्या वृक्ष आणि वनस्पतीची लागवड केली. आज ते वृक्ष सावली आणि फळं द्यायला लागली आहेत. तसेच लॉजच्या एका भागात हरीण, वन्य डुक्कर, जंगल मांजरी, वाघ, बिबळ्या, कोल्हा, पाम स...

ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत..

Image
ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत... ताडोबा जंगल म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं महाकाय आणि घनदाट जंगल आणि त्यामध्ये खेळणारे ,  आपल्या कुटुंबासमवेत बागडणारे वाघ आणि अन्य प्राणी... अशा वन्यप्राण्यांना काही अंतरावरुन पाहण्यासाठी आणि या साहसाचा अनुभव घेण्यासाठी  ' झरना जंगल लॉज ' ने तुमच्या-आमच्यासारख्या पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी सुरु केली आहे ;  पण ताडोबा जंगल सफारीचे हे साहस उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बाबी करायच्या टाळल्या पाहिजेत... त्या काय आहेत पाहू यात पुढीलप्रमाणे... हे नक्की करा... तुमचे कपडे जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेतः   ताडोबा जंगल सफारीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे कपडे निवडाल ते जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेत किंवा तुमचे कपडे लष्कराच्या गणवेशासारखे असले तर उत्तमोत्तम. कारण काही गडद किंवा उठावदार रंगानी प्राणी गोंधळू शकतात म्हणून शक्यतो ,  अशी कपडे परिधान करावीत. कॅमेराः   जंगल सफारीचा अनुभव तुमच्याकडे असावा यासाठी कॅमेरासोबत ठेवा. याद्वारे तुम्ही च...