Posts

ताडोबा राष्ट्रीय उद्यान: पक्षीप्रेमींसाठी एक नंदनवन

Image
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे आणि सोबतच वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींसाठीचे एक लोकप्रिय ठिकाण आहे. परंतु बर्‍याच जणांना हे माहित नाही की राष्ट्रीय उद्यानात ६३ वेगवेगळ्या कुटुंबातील २८० हून अधिक पक्षांच्या जाती आहेत. विविध रम्य वातावरणाचे मिश्रण आणि पाण्याचा मुबलक प्रमाणातील साठा यामुळे पक्षीप्रेमींना एक वेगळाच आनंद मिळतो. हे राष्ट्रीय उद्यान अतिशय घनदाट व मिश्रित वनक्षेत्र असून त्यात ओली जमीन, गवत आणि बांबूची झाडे आहेत. अशा प्रकारचे निवासस्थान वन्य आणि आर्द्र प्रदेशातील पक्ष्यांसाठी अनुकूल आहे. त्याचप्रमाणे उद्यानातून वाहणारी अंधारी नदी ही दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांसाठी आणि पक्षीप्रेमींसाठी एक आकर्षणाचे स्थान आहे. तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर तिकडे कोणताही ऋतू असू द्या, तुम्हाला पुढील काही पक्षांच्या प्रजाती नेहमी राष्ट्रीय उद्यानात आढळून येतील: ओरिएंटल हनी बझार्ड (तपकिरी मधाळ रंगाची घार) व्हाईट आय बझार्ड (पांढऱ्या डोळ्यांची घार) चेंजेबल हॉक ईगल (मोरघार) परिह काईट (घार) यूरेशियन स्पॅरो हॉक ब्लॅक शोल्डर्ड काईट (क

Jharana Jungle Lodge - A great place to stay in Tadoba!

Image
Tadoba National Park is one of the most loved and favorite places of all national parks. The Tadoba Andhari tiger project is one of the oldest Tiger conservation projects. Tadoba Sanctuary is rich in diverse natural flora and fauna. Along with these tigers, you can find animals such as cats, Black Panther , leopards, sambar, ranchers, chinkaras , blackwood, rabbits, rangers, and so on. There are wetlands in Tadoba Sanctuary. It is a wonderful pleasure to experience life arranged in the vicinity of the water. Walking through the jungles of Tadoba, your eyes constantly search for movement in the water body. If you get to see Wagoba while enjoying the beauty, his standing tall body on limbs and roar says a lot about the Jungle’s glory. The forest at Tadoba is predominantly dry. It is covered by a South tropical deciduous forest. It is a region rich in teak and bamboo trees. Apart from this, various tree species can be found here: Arjun, Rada, Kai, Tendu, Moh, Kumbha, Pallas, B

ताडोबा जंगलाला दिलेली भेट सर्वोत्तम का ठरते?

Image
आपण कितीही मोठे झालो तरीही जंगलातील सफर ही आपल्यासाठी नेहमीच आनंददायक ठरते. तुम्ही तुमची पहिली जंगल ट्रिप करत असाल किंवा पाचवी, ते जंगल तुम्हाला वन्यजीव प्राणी आणि पक्षांच्या मोहक दृश्यांसोबतच नवनवीन वैविध्यपूर्ण झाडांनी नटलेल्या दाट वनांसह अचंबित करण्यास कधीही अपयशी ठरत नाही. प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात पट्टेदार वाघांची तीव्र गर्जना, घुबडांचा आवाज, गरुडांचे किंचाळणे, हरणांचे ओरडणे, हंगामी पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वच अनुभव तुम्हाला येथे जंगल सफारी दरम्यान घेता येईल. आतापर्यंत ज्या भारतीय अभयारण्यांबद्दल काळजी घेतली जाते, त्यातीलच एक ताडोबा अंधारी नॅशनल पार्क म्हणजे वन्यजीव प्रेमींच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम असे खाद्य आहे. तुम्ही ताडोबा जंगल एक्सप्लोर करण्यासाठी जेव्हा प्रवास करता तेव्हा, निसर्गाचे मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य तुम्हाला रोमांचित करतील. ही एक अशी रोमांचित करणारी गोष्ट आहे जी आपल्यापैकी बहुतेकांना आयुष्यात एकदा तरी अनुभवण्याची इच्छा असते. जर तुम्ही सुद्धा आमच्यासारखे असाल तर, खरे निसर्गप्रेमींनो, हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. जंगल सफारी, प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास, ताड

Are you ready for October Jungle Safari?

Image
Monsoon season is on the verge of ending for this year. It’s another wait for months till we welcome the showery blessings from the sky again. The monsoon is indeed a blessing for Tadoba and the natural habitat living in the jungle. After receiving a good amount of rainfall this year, the area is covered by layers of lush green leaves, trees, shrubs, and bamboos and this has made Tadoba Andhari National Park a complete nature’s paradise.  The list of reasons that make Tadoba worth a visit are not less. Tadoba is a place where nature and wildlife nurture each other with the best. Just after the monsoon season, the Tadoba Lake, Kolsa Lake, and Tadoba River get filled with water that helps the habitat of jungle survive till the summer strikes in.  One of the exciting advantages of visiting Tadoba includes the opportunity to see the Bengal Tigers in their fierce and wild avatar.  Ideally, Winter is a good time to visit Tadoba National Park and Bird Sanctuary. As October is aroun

ताडोबा जंगल सफारीचा एक रोमांचक अनुभव!

Image
" वाघांच्या शोधात जंगलातून चालणे आणि हे माहिती असणे की ते आधीच तुम्हाला बघत आहेत यापेक्षा रोमांचकारी दुसरे काहीच नाही.." अनेक लोक स्वतःचे मोहक जंगल सफारीचे अनुभव सांगताना आपण ऐकत असतो, त्यांनी कशाप्रकारे निसर्गाच्या कुशीत एक उत्तम वेळ घालवला. तुम्ही सहमत असाल किंवा नाही पण तुम्हाला सुद्धा जीवनात एकदातरी असा रोमांचक अनुभव घ्यावासा वाटत असेल.. हो ना? पण तुमच्या सर्व ट्रिप्स शहरी ठिकाणीच होतात. हे सर्व त्यामुळेच कारण तुम्ही नेहमी शांत ठिकाणांऐवजी लक्झरीयस जागांची निवड करता.. जर तुम्ही एक उत्साही निसर्गप्रेमी असाल तर आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून निसर्गातील न शोधलेल्या पायवाटांचा शोध घेणे व आपल्या इकोसिस्टिमला समजून घेणे तुम्हाला पुष्कळ आनंद देऊ शकेल. जंगल सफारी तुम्हाला प्राण्यांच्या एका अशा जगात घेऊन जाईल जिकडे एक वेगळेच वातावरण असते. प्राणी संग्रहालयात आपण अनेक प्राण्यांना सहज पाहू शकतो. परंतु प्राण्यांच्या स्वतःच्या राज्यात प्रत्यक्षात प्राण्यांचे, पक्षांचे वर्तन बघणे हा निसर्ग प्रेमींसाठी एक वेगळाच समाधानकारक अनुभव आहे. भारत हा वेगवेगळ्या कोट्यावधी प्रजातींचे एक के

What makes Tadoba Jungle worth a visit?

Image
No matter how old are we, exploring jungle life is always bewitching. Whether you are marking your first trip to the jungle or the fifth, it never fails to amaze you with the alluring sight of wildlife animals, birds and dense forest areas surrounded by exotic flora. You get to experience the lucky roar of fierce tiger, a hoot of owls, screeching of eagles, grunting of deers, chirping of seasonal birds and all these in a completely natural habitat.  As far as Indian Wildlife centers are concerned, Tadoba Andhari National Park is a treat to the eyes of Wildlife lovers. As you embark on the journey to explore the Tadoba jungle, it is bound to fill you with the thrill to watch the mesmerizing beauty of nature. This thrill is something that most of us desire to experience at least once in a lifetime. If you are anything like us, a true nature lover this blog is for you. Here, we will tell you what you can expect from a jungle safari, natural habitat, and surroundings of Tadoba Andha

वाघांची शिकार व तस्करी रोखण्याचे आव्हान!

Image
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून तो संपूर्ण पर्यावरणाचे प्रतीक आहे. देशभरात 'वाघ वाचवा' मोहीम जोरात असतानाच गेल्या अनेक वर्षांत सुमारे हजारो वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावले आहेत. वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला आहे परंतु हाच वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीवनाच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे. सन २००० पासून जगभरात २३०० हून अधिक वाघांची शिकार करून त्यांच्या अवशेषांची तस्करी झाल्याचा अहवाल 'ट्रॅफिक' या प्रतिष्ठित व्याघ्रसंवर्धन संस्थेने जाहीर केला आहे. सन २००० पासून दरवर्षी १२० म्हणजेच आठवड्याला दोन याप्रमाणे वाघांची शिकार होत असून, वाघांच्या संवर्धनाचा लढा आपण हरत चाललो आहे असे दिसून येते. भारतात वाघांची संख्या चांगली असूनही पूर्वीपासून चालत आलेल्या वाघांच्या शिकारीमुळे आज ही वाघांची संख्या तेजीने कमी होत आहे. यासाठी सरकार वेगवेगळ्या मोहीम राबवत आहे. यातील महत्वाची मोहीम म्हणजे 'वाघ वाचवा' मोहीम. य