Posts

पक्ष्यांवर होतोय तापमान बदलाचा परिणाम!

Image
जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि वातावरण बदलांमुळे संपूर्ण जीवसृष्टी बदलत आहे. या सर्वांचा परिणाम फक्त मानवजातीलाच भोगावा लागत आहे असे नाही. तर प्राणी-पक्ष्यांसह विविध वन्यजीवांनाही या बदलांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच एका नव्या संशोधनावरून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलांचा सर्वात जास्त फटका पक्ष्यांना बसल्याचे या संशोधनांमधून उघडकीस आले आहे. जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलांमुळे पक्ष्यांचा आकार लहान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे...  या पक्ष्यांचा आकार छोटा होत आहे तर त्यांच्या पंखांची लांबी वाढल्याचे संशोधकांना आढळले. हा अभ्यास प्रामुख्याने अमेरिकेत करण्यात आला. पण या जागतिक तापमानवाढीचा फटका फक्त अमेरिकेलाच नव्हे संपूर्ण जगातील पक्ष्यांना बसत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. उष्ण प्रदेशातील पक्ष्यांचा आकार हा थंड प्रदेशातील पक्ष्यांपेक्षा लहान असतो असेही एका संशोधनात संशोधकांना आढळले. पण आता तापमानवाढीमुळे सर्वच प्रदेशातील पक्ष्यांचे आकार लहान होत आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत हे सुद्धा संशोधनातून निश्चित झाले... संशोधकांनी पक्ष्यांच्या

The Effect Of Temperature Change On Birds!

Image
Global warming, pollution, and climatic changes are impacting the whole ecosystem. All of these do not affect only humankind, various wildlife including animals and birds are suffering due to these changes. In the meantime, new research has revealed an unusual case. These studies reveal that birds are the most affected by global warming and climate change. Due to these changes in the ecosystem, the birds have become smaller in size. Researchers have found that the size of these birds is getting smaller and the wingspan is becoming longer. This study was conducted primarily in the United States. But researchers claim that this global warming is hitting not just the United States but the whole world. Researchers also found that the size of birds in the tropics is smaller than that of cold birds. Now with the increase of temperature, the size of the birds in all the regions is getting smaller and this process is still going on. Researchers primarily studied 3 species of birds. It had t

ताडोबा येथे ब्लॅककॅप्ड किंगफिशरचे मनमोहक दृश्य अनुभवा!!

Image
आपल्या सर्वांना माहित आहे की ताडोबा हे एक जैवविविधतेचे समृद्ध असे अतिशय सुंदर केंद्र आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा त्यामुळे त्याच्या पर्यटकांना जंगलाचा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव प्रदान करतो. जंगल सफारी व्यतिरिक्त, ताडोबा नॅशनल पार्क हे स्थलांतरित झालेल्या पक्ष्यांमुळे लक्ष वेधून घेत आहे. २०१९च्या जूनमध्ये अनेक पर्यटकांना ताडोबामध्ये लोकप्रिय ब्लॅक कॅप्ड किंगफिशरचे दर्शन घडून आले. हा पक्षी जरी भारतात राहत असला तरीही त्याच्या दर्शनाने ताडोबामधील पर्यटक आणि पक्षीप्रेमी आनंदित झाले. हा पक्षी भारत (अंदमान), श्रीलंका, कान्सू, शांशी, कोरिया, मलय पेनिन्सुला, थायलंड आणि इतर अनेक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या देशांमध्ये आढळून येतो. ब्लॅक कॅप्ड किंगफिशर हा उंचीने ११ इंच मोठा असतो. काळं डोकं, जांभळे-निळे-काळे-निळे पंख, पांढरी कॉलर नेक अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये किंगफिशर दिसून येतात. पक्षीप्रेमींसाठी ताडोबामध्ये बर्ड वॉचिंग करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरतो. तुम्ही पक्षीनिरीक्षण (बर्डवॉचिंग) केले आहे काय? बर्डवॅचिंग ही जलदगतीने वाढणारी वन्यजीव निरीक्षण ऍक्टिव्हिटीजपैकी एक आहे जी निसर

Adore the Black-Capped Kingfisher at Tadoba!

Image
We know that Tadoba is an ultimate hub to the rich biodiversity and provides a mesmerising jungle experience to the visitors of TATR (Tadoba Andhari Tiger Reserve). Apart from a Jungle Safari, Tadoba National Park is gaining eyeballs due to a great migration of birds to this land of a balanced ecosystem. Earlier in June 2019, the famous Black-Capped Kingfisher was spotted in the jungle of Tadoba by visitors. Although, this little bird is a resident of India, witnessing her presence brought instant joy to nature enthusiasts and visitors. Mainly the bird is found in India (Andaman) Sri Lanka, Kansu, Shansi, Korea, Malay Peninsula, Thailand and many other countries rich in biodiversity. The Black-Capped Kingfisher is about 11 inches long. With blackhead, purple-blue wings, white neck collar, black & blue wings, this bird sighting is an alluring experience for birdwatchers.  Have you tried Birdwatching? Bird watching is one of the fastest-growing wildlife observation activi

झरना जंगल लॉजसोबत घ्या ताडोबाचा लाईव्ह अनुभव!!

Image
ताडोबा  हे निसर्गातील एक नंदनवन आहे हे तुम्ही ऐकलेच असेल आणि प्रत्येक निसर्गप्रेमीला अशा विविध झाडझुडपांनी व प्राण्यांनी वेढलेल्या श्रीमंत नैसर्गिक जागेचा अनुभव ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये येतोच. जंगलाला भेट देणे ही पर्यटकांसाठी रोमांचक गोष्ट असते पण त्यापेक्षाही पर्यटकांना राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची चिंता सतावत असते. तर अशावेळी तुम्ही रिलॅक्स रहा, कारण तुमच्या घरापासून दूर पण घरासारखेच असणारे झरना जंगल लॉज तुम्हाला सर्व सुविधा पुरवत आहे. नॅशनल पार्कजवळील नवेगाव येथे स्थित असलेले हे पूर्णपणे इको फ्रेंडली लॉज असून हे तुम्हाला फक्त स्टे च ऑफर नाही करत तर एक आनंददायी अनुभव आणि संपूर्ण आयुष्यासाठी बर्याच आठवणी प्रदान करते. चला तर बघूया ताडोबा अंधारी नॅशनल पार्क आणि झरना जंगल लॉजसोबत वाईल्डलाईफ सेंच्युरीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करू शकता!! सफारी अँड नेचर (१रात्र/ २दिवस) या १रात्र आणि २दिवसाच्या टूर पॅकेजमध्ये रिसॉर्टला चेकइन केल्यावर तुम्ही तेथील रेस्टोरेंट मध्ये लंच करू शकता. यासोबतच स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझीट, गार्डन एरिया आणि विविध गेम्सचा आनंद त

Experience Tadoba Jungle Live with Jharana!

Image
You must have heard ‘Tadoba is nature’s paradise’ and every nature lover wants to experience the rich habitat of flora and fauna in the Tadoba Andhari National Park. The thrill of the jungle is a whole different level of an adrenaline rush but visiting the woods makes some people a bit skeptical about the stay, food, and security. Well, you need to relax as we at Jharana Jungle Lodge are your home away from home in the woods. Situated nearby Navegaon gate of the National Park, it is a completely eco-friendly lodge that offers not just stay but a delightful experience and lots of memories for life.  Let’s check out how you can plan your trip to Tadoba Andhari National Park & Wildlife Sanctuary with Jharana Jungle Lodge.  Safari & Nature (1N/2D)  In this 1 Night -2 Days Tour Package. Check in to the resort and enjoy lunch at the resort’s restaurant. Indulge in activities such as swimming pool, resort visit, garden area or play games in the resort. After high tea in th

ताडोबामधील स्वच्छतेबद्दलची वाढती चिंता!

Image
झरना जंगल लॉज हे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असल्याने वन्यजीव अभयारण्य फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आमच्या लॉजमार्फत उत्तम सेवा पुरविण्यात आम्हाला अतिशय आनंद होतो. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह ही एक वेगवेगळी वनस्पती-झाडे आणि विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा अनुभव घेण्याची एक उत्तम जागा आहे, त्यामुळेच या स्वर्गासमान जागेस भेट देणाऱ्या लोकांच्या अपेक्षा अर्थातच वाढलेल्या आहेत.. आणि का नसाव्यात? ताडोबाची सुंदरता आहेच स्वर्गासमान.. पैसा, वेळ गुंतवणारा व जंगलातील थरार अनुभवण्यासाठी धडपड करणारा प्रत्येक जण जंगलातील उत्तम अनुभव घेण्यास पात्र असतो. सध्या ताडोबा फिरून येणारे अनेक पर्यटक त्यांचे रिव्ह्यूज आमच्यासोबत शेअर करत आहेत. जवळजवळ प्रत्येक भेट देणारे पर्यटक एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत आणि ती म्हणजे स्वच्छताविषयक अतिशय वाईट सुविधा.. ताडोबाच्या स्वच्छताविषयक सुविधांची तुलना थेट पेंच नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि इतर वन्यजीव अभयारण्यांशी केली जाते. ताडोबा अभयारण्यातील मध्यभागी असणारे खातोडा येथे स्वच्छतेच्या सुविधेची सर्वात दयनीय अवस्था आहे. लोकांसाठी ज