Posts

Showing posts with the label safari packages online

Tigers at Tadoba are waiting for you!

Image
  Here’s your chance to feel elated as the recent news of Tadoba getting fully operational has been creating waves in the country. Amidst the negativity of the pandemic, the opening of Tadoba Andhari Tiger Reserve has been a respite for nature lovers, wildlife enthusiasts, tourists, and wildlife photographers among others.  Tadoba safari  can take away your lockdown monotony and help you to unwind amidst the woods. You have to pack your bags and do Tadoba safari booking online to save your time and energy. Safari booking in Tadoba has always been a pleasurable experience for many people. Jungle safari in Tadoba has always created excitement for travelers. Although the Tadoba Andhari Tiger Reserve has been half operational since June, the authorities have now opened the areas where there have been major tiger sightings. Currently, the October climate in Tadoba is pleasant and there is a chance for more tiger sightings in the mid- October. You can take a break from your ‘work from hom

डिजिटल जंगल सफारी!

Image
  प्रत्येक वन्यप्रेमीसाठी जंगल सफारी हा त्याचा आवडता भाग असतो. ज्यात त्यांना निसर्गरम्य वातावरणात नवनवीन अनुभव घेता येतात. विशेष करून जंगलातील प्राणी आणि पक्षी यांच्या विविध जातीसुद्धा पाहता येतात. अनेक जण ते क्षण विविध प्रकारे आपल्या आठवणीत साठवतात. बहुतेक जण हे त्या क्षणाचे सुंदर छायाचित्रण करतात. पण आता कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे सगळं अनुभवणं शक्य नाही असं वाटत असताना आपल्या पर्यटकांसाठी डिजिटल जंगल सफारी सुरु झाली.    काय आहे डिजिटल जंगल सफारी? आजच्या डिजिटल प्रणालीमुळे सर्व काही शक्य होऊ लागले आहे. तर वन्यप्रेमींसाठी डिजिटल जंगल सफारी का शक्य नसणार. या डिजिटल जंगल सफारीमध्ये अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळाल्या. विविध प्राणी आणि पक्षी यांची माहिती सर्वांना मिळाली. या डिजिटल सफारीचा अनुभव वन्यप्रेमी त्यांच्या घरी बसून मित्रपरिवारबरोबर घेत आहे.   ताडोबाची डिजिटल जंगल सफारी   ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (टीएटीआर)  सुरू केलेल्या डिजिटल जंगल सफारीला इंटरनेट युजर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ताडोबाची ही डिजिटल जंगल सफारी लॉकडाऊनमध्ये घर बसलेल्या सुमारे सहा लाखांहून

‘Jungle Book’ in the forest

Image
  Childhood days are always so pure and innocent where we imagine fantasy themes and want them in real life. Many of us would have dreamt to become ‘ Mowgli ’ for a few days and stay in the jungle. The exciting forest, Mowgli’s friends, and his love for them were so divine. He would love to play with the whole day while they would save him from any adventure. Although, it is not possible to imitate Mowgli in real life, we can certainly live his life for a few hours by visiting our jungles. The forests in India have preserved and maintained well by the authorities where isolation of certain species ensures their well-being in  appropriate habitat.    Either in the form of zoos, parks, or sanctuaries, these animal surroundings are open for tourists' viewings. Photographers, wildlife enthusiasts, young and old look forward to safaris. Located in Chandrapur, Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) is one such place where you find the animals of Rudyard Kipling’s ‘Jungle Book’ flourishi

Naturally Inclined

Image
Jungle safaris are always fascinating and thrilling. Watching live animals  in the Jungle is loved by everyone. However, jungles have much more stored apart from safaris. Have you ever thought that jungles are our culture and carry centuries of the linage in our country? They are the identities that make us proud. Chandrapur jungle, also known as Tadoba Andhari Tiger Reserve (TATR) is one of the popular forests for tiger and safari. However, apart from safari, this jungle is known for bird watching, nature walk, jungle tales, jungle activities, water sources, and distinguished flora among others. While looking for a safari, you need to understand what the jungle has stored for you. While strolling around in the jungle, a person who can guide and provide information about it is the naturalist. He helps you in understanding the secrets of the jungles, its stories, natural phenomena, animal life, bird species, reservoirs , and flora among others. Whenever a foreign tourist visits these

जागतिक वाघ्य्र दिवसाच्या निमित्ताने...

Image
२९ जुलै रोजी नुकताच 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात आला. मांजरवर्गीयांमधील सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे वाघ. सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. जंगलात त्याची ऐटच भारी!! वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी तर आहेच शिवाय जंगलाच्या राजापेक्षा त्याचा तोरा कमी नसतो. त्यामुळे त्याच्या गौरवार्थ व वाघांबद्दलच्या जनजागृतीसाठी २९ जुलै २०१० पासून सर्व देशांमध्ये 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात येतो.  वाघ हे त्यांच्या क्षेत्राबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कोणीही आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा या वाघाच्या नैसर्गिक संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्यांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे हे या वाघ्य्र दिनाचे उद्द्येश्य आहेत. जंगलातील सगळ्यात शक्तिशाली, बुद्धिवान आणि हुशार प्राण्यांमध्ये वाघाचे नाव पहिलेच घ्यावे लागेल.

वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' सर्वोत्तम पर्याय

Image
एका चांगल्या करियरसाठी किंवा भविष्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम क्षेत्र आहे असे म्हणता येईल. त्यातीलच वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा प्रकार अतिशय रोमांचकारी व साहसी आहे. या फोटोग्राफी मुळे तुम्हाला तुमच्या लेन्सवर एक्सपिरिमेंट करता येते आणि शिवाय यामुळे तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे निसर्गाबद्दल व प्राण्यांबद्दल जाणून घेण्याचे पॅशन हवे. फोटोग्राफी कोर्सच्या व्यतिरिक्त तुम्ही वाईल्डलाईफ फोटोग्राफीची प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा घ्यायला हवी. तुमच्याकडे फक्त डीएसएलआर कॅमेरा असणे पुरेसे नाही, तुम्हाला प्रत्येक कॅमेरा अँगल आणि फोटोग्राफीच्या इतर फंक्शनचे सखोल ज्ञान हवे. भारतात त्याचबरोबर इतर देशांमध्येही अशी इतर अनेक जंगलं आहेत जिथे तुम्हाला तुमची वाईल्डलाईफ फोटोग्राफी स्किल डेव्हलप करता येईल.   तुम्ही अनेक जंगलांमध्ये जंगल सफारीचा प्लॅन करू शकता. अनेक जंगलांमध्ये वाईल्डलाईफ फोटोग्राफर्ससाठी वेगळ्या जंगल सफारी आखलेल्या असतात. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फोटोग्राफी प्लॅन आखावा लागेल. भारतामध्ये प्राण्यांसाठी वेगळे अभयारण्य आहेत, जेथे तुम्ही तुमच्या फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्

Tadoba Andhari Tiger Reserve, Chandrapur

Image
Tadoba Andhari Tiger Reserve   is located in  Chandrapur district  of  Maharashtra  state in India. It is Maharashtra's oldest and largest  national park . Created in 1995, the Reserve includes the Tadoba National Park and the Andhari Wildlife Sanctuary. The Reserve consists of 577.96 square kilometers (223.15 sq. mi) of  reserved forest  and 32.51 square kilometers (12.55 sq. mi) of protected forest. Etymology "Tadoba" is taken from the name of the God "Tadoba" or "Taru", worshipped by the tribes who live in the dense forests of the Tadoba and Andhari region, while "Andhari" refers to the Andhari River that meanders through the forest Geography Tadoba Andhari Reserve is the largest national park in Maharashtra. The total area of the reserve is 625.4 square kilometers (241.5 sq. mi). This includes Tadoba National Park, with an area of 116.55 square kilometers (45.00 sq. mi) and Andhari Wildlife Sanctuary with an area of

रिझर्व्ह्स पर्यावरणाचे रक्षण कसे करतात...

Image
"आज शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी बिबळा आढळला!" यासारख्या ब-याचशा बातम्या आपण ऐकत असतो. ही अनेकांसाठी ब्रेकिंग न्यूज असेल पण वन्यप्राणी शहरात का येत आहेत... याचा विचार करणे खरचं गरजेचे आहे. भारतात जंगल झपाट्याने कमी होऊन त्यावर कॉंक्रिटचे टॉवर उभारले जात आहेत. यामुळेच जंगल आणि वन्यप्राण्यांची अशीही वाताहात पहायला मिळत आहे. एवढं होत असलं तरीही भारतात काही संरक्षित वन आहे जे फक्त वन्य प्राण्यांसाठी समर्पित केलं आहे. जसा सिंह हा जंगलचा राजा तसा वाघाला वनांमध्ये वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे आणि सध्या देशात वाघांची अवस्था फारच बिकट आहे. याचसाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने (NCTA) पुढाकार आहे.  भारत सरकारतर्फे बंगाल टायगरसाठी 'प्रोजेक्ट टायगर' हा व्याघ्र संरक्षण प्रोग्राम सुरु केला गेला आहे. याअंतर्गत वाघांचे संरक्षण त्यांची देखभाल केली जाते. असे आपल्या देशात ५० टागर रिझर्व्हस आहेत. या रिझर्व्हसमध्ये जंगल सफारीद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाते. जंगल सफारी हे लोकांसाठी एक मनोरंजन आणि शिकण्याचे स्थान आहे. निसर्ग, जंगल आणि वन्यजीवांकडून आपण अनेक ग

ताडोबा टायगर रिझर्व्हमधील एक उन्हाळी सफारी

Image
उन्हाळा हा ऋतू सहलींचा नाही पण नक्कीच जंगल सफारीचा असू शकतो. उन्हाळा हा अनेकांसाठी अगदी सुस्त, कंटाळवाणा आणि उकाड्याचा हंगाम आहे; तर वन्यजीव प्रेमी याच हंगामात अधिक वेळ जंगल सफरीमध्ये घालवतात. भारतात आज अनेक नॅशनल पार्क आणि अभयारण्ये आहेत जे देशातील अनेक प्राण्यांचा सांभाळ करत आहेत. यापैकी अनेक अभयारण्ये 'प्रोजेक्ट टायगर' किंवा 'प्रोजेक्ट लायन' या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारद्वारे चालविली जातात. वन्यजीवांचे रक्षण करणे आणि येथे जास्तीत जास्त पर्यटन वाढवणे हा यामागील उद्देश आहे. उन्हाळ्यात उष्णेतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत कमी होऊन जेथे पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी वन्य प्राण्यांना तहान भागवण्यास यावे लागते आणि यामुळे उन्हाळा जंगल सफारीसाठी अतिशय योग्य हंगाम आहे. या उपलब्ध असणाऱ्या कमी पाण्याच्या स्रोतांजवळ अनेकदा वन्यप्राणी दिसण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सफारीसाठी गेल्यावर अशा वन्यप्राण्यांचे निरीक्षण करता येते. काही रुक्ष आणि कोरड्या वनस्पतींमुळे सुद्धा जंगलात अनेकदा प्राण्यांची एक झलक बघायला मिळू शकते.  वन्यजीव प्रेमींसाठी उन्हाळ्यात ' ताडोबा

Explore the ‘wild cat’

Image
When we say wild cats, we immediately think of carnivorous animals like lions, tigers, cheetah, jaguar, and leopard among others. However, lions and tiger need a special mention being the big animals of a jungle. Although lions are the kings of the jungle, tigers are certainly their counterparts and also national animal of India. There are 50 tiger reserves in India out of which six dedicated tiger reserves under the precincts of the National Tiger Conservation Authority. India has around 70% of the tiger population in the world and it has been increasing gradually over the years. We need to understand certain facts of this amazing animal. The first and foremost fact is they do not attack human beings without any valid reason. Although there are incidents of a tiger attacking humans, not many cases have been recorded. However, staying away from them makes sense. The average life expectancy of a tiger is around 25 years of age. Tigers are largest in size among other cat famili

रिसॉर्टमध्ये 'उत्तम' वातावरण कसे असावे?

Image
हॉस्पिटॅलिटी उद्योग हळूहळू बदलत आहे आणि यात अनेक विकासात्मक बदल घडून येत आहेत. लॉजिंग पासून सुरु केलेला हा व्यवसाय आता हॉटेल आणि त्यानंतर रिसॉर्ट्स पर्यंत येऊन थांबला आहे. लॉजिंग हा प्रवासादरम्यान राहण्यासाठी मर्यादित असा पर्याय होता, त्याचप्रमाणे जेवण आणि पेय या मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत हॉटेल्स सुद्धा औपचारिक असत. या तुलनेने रिसॉर्ट्स अनेक सुविधा पुरवतात.  रिसॉर्ट्स लोकांना आकर्षित करून त्यांना आरामदायक जागांसोबतच अनेक सोयी-सुविधा पुरवतात. हे रिसॉर्ट्स लोकांना उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या प्राधान्यक्रम पुरवण्यासाठी काम करतात. ग्राहकांच्या राहण्याची आणि त्यांच्या गरजांची येथे मुख्यतः काळजी घेतली जाते. त्यांच्याकडे साधारण रूम्स ते सूट रूम्स पर्यंतचे विविध प्रकार उपलब्ध असतात. त्यांचे इंटिरिअर आणि सुविधा या त्यांच्या स्टॅंडर्ड प्रमाणे राखले जाते. त्यातील काही कॉटेज आणि विलाज हे ग्राहकाच्या निवडीनुसार गोपनीय आणि शांत असतात.  तेथील रेस्टॉरंट्सच्या बाबतीतही, त्यांच्या अतिथींना प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. बऱ्या

Rendezvous in woods

Image
In the summer season, you may be thinking about your trip location with your family. Your children will be having their vacations and they might be insisting on some cooler place. You have an awesome option of jungle safaris which can be fun for your children as they watch animals and you can enjoy safaris and other activities. Even senior citizens can relax at interesting resorts near the safaris. While looking for safaris, do your research well. Look for the ones which give you the overall rustic effect of jungle life and also helps you to enjoy your trip thoroughly. There are several wildlife sanctuaries in India where you can enjoy the safari. However, if you are looking for Maharashtra, then Tadoba Andhari Tiger Reserve is one of the best options. Tadoba Andhari Tiger Reserve is a full-fledged reserve for adventure, animal lovers and wildlife enthusiasts. TATR has several options for your entertainment. The amazing safari packages by Tadoba are truly enchanting to tourists.

प्रोजेक्ट टायगर आणि 'ताडोबा'!

Image
अलीकडच्या   काळात   वन्य   प्राण्यांचे   शहरी   भागात   प्रवेश   करून   लोकांमध्ये   भीती   पसरविण्याचे   अनेक प्रकार   झाले   आहेत .  त्यामुळे   वन्य   प्राणी   आपल्या   जागेत   का   प्रवेश   करत   आहेत   यावर   विचार   करणे आवश्यक   आहे .  गेल्या   काही   वर्षांपासून   शहरीकरण   वाढत   असल्याने   भारतातील   जंगले   व   हिरवळ धोक्यात   आली   आहेत .  मानव   गरज   नसताना   वन्य   प्राण्यांच्या   ठिकाणांवर   अतिक्रमण   करून   त्यांची निवासस्थाने   नष्ट   करत   आहे .  नैसर्गिक   वातावरणात   प्राण्यांचे   संरक्षण   करण्यासाठी   अनेक   वन्य अधिकारी   प्रयत्न   करत   आहेत .  विविध   उपायांच्या   माध्यमातून   हे   अधिकारी   शहरीकरण   आणि   जंगले यामध्ये   योग्य   संतुलन   ठेवण्याचा   प्रयत्न   करत   आहेत . १९७३   मध्ये   भारत   सरकारने  ' प्रोजेक्ट   टायगर '  हा   वाघ   संरक्षण   कार्यक्रम   सुरु   केला .  वाघांची   एक व्यवहार्य   लोकसंख्या   त्यांच्या   नैसर्गिक   निवासस्थानात   सुनिश्चित   करणे   हा   या   कार्यक्रमाचा   उद्देश   आहे . महाराष्ट्र   राज्याने   विविध   प्रकल्